रेतीची अवैध वाहतूक करणारे टिप्पर पकडले, बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जलंबः स्थानिक गुन्हे शाखा पथकाने विनापरवाना अवैध रित्या रेतीची वाहतूक करणारे टिप्पर पकडले असल्याची घटना २४ जुलै रोजी ७. ३० वाजता च्या सुमारास जलंब येथील रेल्वे गेट जवळ असलेल्या उड्डाण पुलाजवळ घडली. या बाबत वृत्त असे की बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नाकाबंदी करित असतांना भास्तन येथील पंढरी शिवहरी मिरगे हा टिप्पर क्रमांक एम….
