कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून 37 वर्षीय युवकाची आत्महत्या! मोताळा तालुक्यातील कोल्ही गवळी येथील घटना
मोताळा :- कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून 37 वर्षीय शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याची घटना आज दि.21 ऑगस्ट रोजी स्वतःच्या शेतात एक वाजेच्या सुमारास घडली. सदर शेतकऱ्यांची आई शेतात गेल्यानंतर ही बाब उघडकीस आली.( साहेबराव शामराव बोराडे वय 37 वर्ष ) रा.कोल्ही गवळी असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सदर शेतकरी हा कोल्ही गवळी येथे परिवारासह…
