
महिला काँग्रेस बुलढाणा यांची आढावा बैठक संपन्न
मलकापूर :- आज दी. 9/7/24रोजी महिला काँग्रेस ची आढावा बैठक व “महिला न्याय दरबाराचे “उद्घाटन. डॉ संजीवनी ताई बीहाडे उपाध्यक्ष महाराष्ट्र महिला काँग्रेस यांच्या वाढदिवसाच्या अवचित्त साधून सौ मीनलताई आंबेकर व संजीवनी ताई यांच्या हस्ते बुलढाणा येथे करण्यात आले.या मध्ये महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी तीन महिलांची समिती बनवण्यात आली. यामध्ये निवृत्त अधिकारी म्हणुन प्रा. मीनलताई आंबेकर….