
कोलते अभियांत्रिकी मधील आकाश नारखेडे याची भाभा अणु संशोधन केंद्रात नियुक्ती
मलकापूर – पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय मलकापूर येथील डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून उत्तीर्ण झालेला विद्यार्थी आकाश प्रमोद नारखेडे याची भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, मुंबई येथे पोस्ट सायंटिफिक असिस्टंट या पदावर नियुक्ती झाली आहे. त्याच्या या उत्तुंग भरारी बद्दल त्याचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या हस्ते करण्यात…