Headlines

vidharbh

रस्ता ओलांडतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत वाघूड येथील महिलेचा मृत्यू; हायवे क्र. 53 वरील घटना

मलकापूर– राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील वाघुड पुलाजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २७ एप्रिल रोजी सायंकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मथुराबाई गोपाळ हिंगणकर (वय ५०), रा. मौजे वाघुड या सायंकाळी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी…

Read More

गुरुचरित्र पारायणाने निर्माण केली भक्तिभावाची ऊर्जा; राउतवाडी केंद्रात ४६५ सेवेकऱ्यांचा सामूहिक सहभाग

बुलढाणा :- धर्म, श्रद्धा आणि भक्तीच्या संगमातून समाजात सकारात्मकतेचा नवा झरा फुलवणाऱ्या कार्यक्रमांमध्ये गुरुचरित्र पारायणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अध्यात्मिक ऊर्जेचा प्रवाह वाढवणाऱ्या अशा एकत्रित उपक्रमांमुळे समाजामध्ये प्रेम, एकोपा आणि भक्तिभाव दृढ होतो. याच भावनेतून बुलढाणा शहरातील राउतवाडी केंद्रात नुकताच गुरुचरित्र पारायण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात ४६५ सेवेकऱ्यांनी एकत्र येऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केले….

Read More

“मुलगी द्या हो, मुलगी…” स्वप्नांच्या वळणावर थांबलेली तरुणाई… लग्नासाठी मुलगी मिळेना, व्यसनाकडे तरुणाईचे पाऊले

मलकापूर (दिपक इटणारे ) –रात्रभर मेहनत घेऊन परीक्षेची तयारी करणारा, नोकरीसाठी शेकडो ठिकाणी अर्ज करणारा, घरच्यांसाठी स्वतःच्या हौशीला बाजूला ठेवून संसाराची स्वप्नं उराशी बाळगणारा एक तरुण… आज त्याच्या हाती पदवी आहे, नोकरी आहे, सुसंस्कार आहेत, पण तरीही त्याचं लग्न जमत नाहीय. कारण त्याच्याकडून अपेक्षा आहेत – फक्त लग्नासाठी नव्हे, तर स्वप्नाच्या पलीकडल्या गोष्टींसाठी! एकेकाळी वधू-वराच्या…

Read More

हातातोंडाशी आलेला घास वाऱ्याच्या झटक्यात हरपला… विद्युत तारांच्या घर्षणाने पेटली आग; चार एकरांतील मका खाक! मलकापूर तालुक्यातील घटना

उमाळी (ता. मलकापूर) :- कष्टाने उभा केलेला श्रमाचा मका पीक वाऱ्याच्या एका झटक्यात राख झाला… उमाळी येथील वृद्ध शेतकरी जयप्रकाश चतुर्भुज (वय ८० वर्षे) यांच्या शेतात २६ एप्रिल रोजी घडलेल्या दुर्घटनेने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. आकाशात जमलेल्या काळ्या ढगांसोबत आलेल्या वाऱ्याच्या झंझावाताने विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाले आणि शेतात प्रलय घडला. जयप्रकाश चतुर्भुज…

Read More

सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले; पंधरा दिवस उलटले तरी पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई नाही, एमआयडीसी पोलिसांवर प्रश्नचिन्ह

मलकापूर : – ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) तालुक्यातील विवरा येथील एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणात दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पंधरा दिवस उलटूनही पोलिसांनी अद्याप आरोपीस ताब्यात घेतले नसल्याने पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सविस्तर माहिती अशी की, ११…

Read More

“विश्वासाचं नातं… आणि त्याच नात्याच्या सावलीत लपलेला विश्वासघात!” मलकापूरात हनीट्रॅपची टोळी सक्रिय

मलकापूर:- मलकापूरच्या शांत आणि सभ्य वाटणाऱ्या परिसरामध्ये आज एक भयाण वास्तव उलगडतंय, जे कुणाच्याही कल्पनेपलीकडचं आहे. चेहऱ्यावर निरागसपणा, बोलण्यात नम्रता आणि वागण्यात विश्वासार्हता… पण याच मुखवट्याआड लपलेली आहे एक सुसंघटित टोळी, जी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना जाळ्यात ओढून त्यांच्या आयुष्याशी खेळ खेळते आहे. हा केवळ एका महिलेचा नाही, तर संपूर्ण सामाजिक आराखड्याचा घात आहे – जो…

Read More

जिल्हा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी – गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा ऐवज जप्त!

  मलकापूर :- ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) शहरात विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून अंदाजे २ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ८ एप्रिल रोजी एका नागरिकाला ऑटो थांबवून मारहाण करत खिशातील २,७०० रुपये व मोबाईल हिसकावण्यात आला होता. या प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून…

Read More

अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी बेलाडच्या आरोपीस वीस वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व 13 हजार रुपये दंड

  मलकापुर :- ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस वीस वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व 13 हजार रुपये दंड अशी शिक्षा दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी मलकापूर येथील विशेष न्यायाधीश तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस व्ही जाधव यांनी आरोपीस सुनावली आहे. याबाबत हकीकत अशी आहे की, अल्पवयीन…

Read More

शिक्षकांकडून विद्यार्थ्याच्या आईवर अत्याचार प्रकरणी दोन्ही शिक्षकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मलकापूर – शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला काळिमा फासणारी संतापजनक घटना मलकापूर शहरात उघडकीस आली आहे. विद्यार्थ्याच्या आईवर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी दोन शिक्षकांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 34 वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, समाधान इंगळे (वय 45, रा. मधुबन नगर) व अनिल थाटे (वय 47, रा. यशोधाम मलकापूर) या दोघांनी…

Read More

मुलाच्या निकालात मदतीच्या बहाण्याने विद्यार्थ्याच्या आईवर अत्याचार; पवित्र शिक्षणक्षेत्राला काळीमा फासणारी मलकापूर शहरातील घटना

मलकापूर ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा )– शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला काळीमा फासणारी संतापजनक घटना मलकापूर शहरात उघडकीस आली आहे. दोन शिक्षकांनी एका विद्यार्थ्याच्या आईवर मुलाच्या यशाच्या आमिषाने शारीरिक अत्याचार केल्याची गंभीर तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.         34 वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, 45 व 47 वर्षीय दोन शिक्षकांनी “तुझ्या…

Read More
error: Content is protected !!