म्हणे मला तुझ्या सोबत.. महिलेचा वाईट उद्देशाने हात धरून मारहाण, एका विरुद्ध गुन्हा दाखल; मलकापूर शहरातील घटना!
मलकापूर : मला तुझ्या सोबत शारिरीक संबंध करू दे असे म्हणून वाईट उद्देशाने हात धरला व मी नकार दिला म्हणून मला मारहाण केली. अशी फिर्याद ३८ वर्षीय महिलेने मलकापूर शहर पो.स्टे. ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खामगाव येथे महावितरण कंपनीत नोकरीवर असलेल्या व मलकापूर येथील रहिवासी असलेल्या ३८ वर्षीय…
