
प्रजासत्ताक दिनाची परेड करून परतलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू, मलकापूर शहरातील घटना
मलकापूर : कर्तव्यावर असताना अचानक प्रकृती बिघडल्याने पोलीस उपनिरीक्षक सुनील भीमराव घुसळे (वय ५७) यांचे निधन झाले. ही दुर्दैवी घटना रविवार, २६ जानेवारी रोजी घडली. सुनील घुसळे मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गेल्या एका वर्षापासून कार्यरत होते. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाची परेड पार पडल्यानंतर दुपारी त्यांना चक्कर आल्याने त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने डॉ….