
पदमश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात “पायपिंग डिझाईन इंजिनीअरिंग” करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
मलकापूर, ६ मार्च २०२५ – पदमश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूरच्या अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्ष आयक्यूएसी अंतर्गत “पायपिंग डिझाईन इंजिनीअरिंगमधील करिअर संधी” या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून एशियन अकॅडमी ऑफ प्रोफेशनल ट्रेनिंग इंडिया प्रा. लि., पुणे येथील…