
सिमेंट खरेदीच्या बहाण्याने २६ हजारांची फसवणूक; चोरटा पसार, वडनेर भोलजी येथील घटना!
वडनेर भोलजी : – सिमेंट खरेदीसाठी पैसे मागण्याच्या बहाण्याने एका तरुणाची २६ हजार रुपयांची फसवणूक करून अज्ञात चोरटा पसार झाल्याची घटना ५ मार्च रोजी सकाळी ९ वाजता वडनेर भोलजी येथे घडली. याप्रकरणी प्रशांत गोविंदा जुमडे (वय २५, रा. वडनेर भोलजी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीच्या हॉटेलमध्ये आलेल्या अज्ञात व्यक्तीने सिमेंटसाठी ६ हजार…