लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या तारखेला येणार लाडक्या बहीण योजनेचा तिसरा हप्ता
वृत्तसंस्था – महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दीड हजार रुपये मिळावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे. या योनजेसाठी राज्यभरातील कोट्यवधी महिलांनी अर्ज भरले आहेत. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळाला आहे. आता या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. या…
