मलकापूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती लहु बिग्रेड सेनाच्या वतीने शिवाजीनगर मधील अण्णाभाऊ साठे चौकात साजरी करण्यात आली. यावेळी लहू बिग्रेड सेनेचे जिल्हाध्यक्ष विजयराव माणिकराव तायडे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पन करून अभिवादन केले. यावेळी कृष्णा तायडे, गजानन बागई, संदीप सोनोने, नाला बोरले, प्रेम तायडे, गजानन चंदनशिव, योगेश, हिवाळे, दुर्गेश तायडे, महादेव सोनोने, कृष्णा चंदनशिव, बाबुराव तायडे, भगवान चंदनशिव, विजय खंडारे, अजय चंदनशिव, संतोष सापडे, नदेश तायडे, आकाश सरदार, नितीन चंदनशिव, प्रकाश वानखेडे, विष्णू चंदनशिव, प्रल्हाद तायडे, सुनिल भालेराव, विठ्ठल हिवाळे, उत्तम तायडे यांची उपस्थिती होती.
लहू ब्रिगेड सेनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
