
मलकापूर तालुक्यातील घिर्णी येथे मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा!
मलकापूर :- दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा दहीहंडी उत्सव समिती व समस्त गावकरी मंडळी घिर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रथमतः दहीहंडी व श्रीकृष्णाच्या वेशभूषेत असलेल्या श्रीकृष्णाचे पूजन करण्यात आले .व नंतर पारंपारिक वाद्य ढोल -ताशे व लेझीम पथकासह शाळेतील विद्यार्थ्यां – विद्यार्थिनींनी “हाथी घोडा पालखी जय कन्हैया लाल…