
मराठमोळ्या युवकांनी युरोपमधील स्लोवाकिया या देशात नित्रा शहरामध्ये केली लाडक्या गणरायाची स्थापना!
महाराष्ट्रात आणि देशभर साजरा होणार गणेशोत्सव परदेशातही धुमधडाक्यात साजरा होत आहे. यावर्षी हा उत्सव 9 दिवस चालणार असुन यामध्ये दररोज आरती, महाप्रसाद व इतर कार्यक्रमाचं नियोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रामधील मराठमोळे युवक युरोपमधील स्लोवाकिया या देशात नित्रा शहर येथे गणेशोत्सव याहीवर्षी मागील वर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करत आहे या निमित्ताने भारतीय संस्कृतीचे परंपरेचे जतन परदेशात…