
मित्रांसोबत पोहायला गेलेल्या 14 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू, दोघे बचावले, मोताळा तालुक्यातील घटना!
मोताळा :- तालुक्यातील जहागीरपुर येथील १४ वर्षीय तरुण मागील वीस तासापेक्षा अधिक कालावधीपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह शोधून काढण्यात आला.काल संध्याकाळच्या दरम्यान दोन मित्रांसोबत गावाजवळच्या नदीवर पोहायला गेलेला कुणाल सिध्दार्थ इंगळे नदीमध्ये डुबला असल्याची शंका व्यक्त केली जात होती. कुणाल आणि त्याचे दोन्ही मित्र पोहतांना डुबले होते. त्यातील दोघे जण बचावले पण कुणाल दिसलाच नाही….