
मलकापूर येथे कृषी विभाग आयोजित जिल्हास्तरीय मासिक चर्चा सत्र व प्रक्षेत्र भेट संपन्न
मलकापूर :- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा यांनी आयोजित जिल्हास्तरीय मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेट हा कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी मलकापूर यांचे कार्यक्षेत्र मध्ये दिनांक 27/ 9/ 24 रोजी आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला श्रीराम पाटील दाताळा यांचे शेतात भेट, विष्णू भोपळे घिर्णी यांचे शेततळ्यास भेट , वाघुळ येथिल रामेश्वर सातव यांचे पीएफएमई अंतर्गत मका…