Headlines

मलकापूरच्या या परिसरात 144 कलम लागू..मलकापूरचे सभापती यांच्याविरुद्ध उद्या अविश्वास ठराव सभा..

मलकापूर (प्रतिनिधी) – कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूरचे सभापती शिवचंद्र तायडे यांचेविरूध्द अविश्वास ठराव पारीत करण्याबाबत सदस्यांनी केलेल्या मागणी अनुषंगाने ३१ मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार मलकापूर कार्यालयाचे सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. सभा कालावधीत कायदा व सुव्यवस्था परिस्थिती कायम राहण्याच्या दृष्टीने तसेच सभा निर्भय व नि:पक्षपातीपणे…

Read More

अंदाधुंदी गोळीबारात माजी नगरसेवकासह एकाचा मृत्यू; भुसावळ शहरातील थरारक घटना

भुसावळ:- भुसावळ येथे अज्ञातांनी अंदाधुंदी गोळीबार करुन माजी नगरसेवकासह एकाचा मृत्यू झाल्याची घटना काल दि. 29 मे रोजी रात्रीच्या सुमारास जुना सातारा परिसरात मरीमाता मंदिर नजीक घडली. या घटनेने पुन्हा एकदा भुसावळ शहर हादरले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहर गोळीबाराच्या घटनेने हादरुन गेले आहे. भुसावळ शहरातील जुना सातारा रोड परिसरातील…

Read More

अल्पवयीन मुलींचा छळ करून पसार झालेल्या आरोपी शिक्षकास पावणे दोन महिन्यानंतर केली अटक

मोताळा : चौथ्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा दि. ३ एप्रिल रोजी लैंगिक छळ करून पसार झालेल्या शिक्षकास तब्बल पावणे दोन महिन्यानंतर बुधवारी, दि. २९ बोराखेडी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षक…

Read More

गोठ्यात बांधलेल्या बकऱ्यांवर लांडग्याचा हल्ला, आठ बकऱ्याा ठार,चिखली तालुक्यातील घटना

चिखली:- तालुक्यातील पळसखेड जयंती शेतशिवारातील दिलीप राजाभाऊ खरात यांच्या गोठ्यावर लांडग्याने रात्रीच्या सुमारास हल्ला चढवीत बांधलेल्या आठ बकऱ्यांना ठार केल्याची घटना २९ मे च्या सकाळी उघडकीस आली. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील पळसखेड जयंती शिवारातील गट नं. ११७ मधील दिलीप राजाभाऊ खरात यांनी त्यांच्याकडील आठ बकऱ्या नेहमीप्रमाणे आपल्या गोठ्यात बांधल्या होत्या. २८ मेच्या…

Read More

क्लास न लावता कु. दिव्या सुभाष ठोसर हि इयत्ता दहावीच्या परिक्षेत ८९.८० गुण घेऊन झाली उत्तीर्ण

खामगाव :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2024 या वर्षाचा निकाल सोमवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. यात शेलोडी येथील जागृती ज्ञानपीठची विद्यार्थीनी, पिंप्राळा येथील रहिवासी कु. दिव्या सुभाष ठोसर हिने इयत्ता दहावीच्या परिक्षेत ८९.८० टक्के गुण घेवून उत्तीर्ण झाली आहे. दिव्या ही ग्रामीण भागातील असून तिला कोणतेही क्लास न…

Read More

चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्या – मंगलाताई पाटील यांची निवेदनाद्वारे मागणी

मलकापूर:- चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून लाभार्थ्यास योग्य ती आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस च्या मंगलाताई पाटील यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना आज दिनांक 29 मे रोजी एका निवेदनाद्वारे केली. दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की 26 मे रोजी जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी विशेष करून घाटाखालील खामगाव, शेगाव, जळगाव, जामोद, संग्रामपूर,…

Read More

चक्रीवादळ व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची तात्काळ सरसकट मदत द्या – अक्षय पाटील यांची मांगणी

जळगाव (जामोद) :- रविवार दि. २६ मे २०२४ रोजी जळगांव जामोद तालुक्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ व अवकाळी पावस झाला यामुळे शेतकरी ,नागरीकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. या वादळामुळे शेतकऱ्यांचे केळी, पपई, हायब्रीड ,कांदा व आदी काही पिके जमीनदोस्त झाली त्याचबरोबर छोट्या-मोठ्या व्यवसायीकांचे व राहत्या घरांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे लोकांच्या गुरा-ढोरांच्या गोठ्यांचे…

Read More

धारदार शस्त्राने युवकाची हत्या, चार संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, मेहकर शहरातील घटना :

मेहकर : शहरात २२ वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने वार करीत त्याची हत्या केल्याची घटना २७ मे रोजी रात्री घडली. या प्रकरणी मेहकर पोलिसांनी संशयित आरोपी चार जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. आकाश राजू नन्नवरे रा. माळीपेठ मेहकर असे मृतक युवकाचे नाव आहे. शहरातील माळीपेठ येथील राजू नामदेव नन्नवरे या युवकाची जानेफळ रस्त्यावर धारदार…

Read More

माणुसकीचा धर्म सोडून स्वतःच्या व्यवसायासाठी आरो कॅन धारकांन कडून 60 रुपय ते 80 रुपयांनी कॅनची विक्री; मलकापूरात माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार

मलकापूर:- अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने मलकापूर शहरासह तालुक्याला झोपडपले आहे. या वादळी वाऱ्याने शहरातील अनेक झाडे तुटून पडली आहे तर उभे विद्युत पोल सुद्धा अक्षरशा जमिनीपर्यंत झोपले आहे. यामुळे मलकापूर शहरात गेल्या दोन दिवसापासून विद्युत पुरवठा ठप्प पडला आहे. विद्युत पुरवठा ठप्प झाल्याने कडाक्याच्या उन्हाने लाहीलाही होत आहे. अश्यातच विद्युत पुरवठा नसल्याने आरो प्लांट धारक…

Read More

विद्या विकास विद्यालय वाकोडी इयत्ता 10 वी चा निकाल 99.21%

मलकापूर – येथून जवळच असलेल्या विदया विकास माध्यमिक विद्यालय वाकोडी शाळेचा इयत्ता 10 वी चा निकाल 99.21 लागला आहे. यावर्षी विद्यालयातून इयत्ता 10 चे एकूण विद्यार्थी 128 एवढे विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 127 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण 99.21% आहे. तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांत प्रथम क्रमांक कु. समीक्षा पांडुरंग महासागर हिने…

Read More