Headlines

चिखली बायपास वरील कुंभारी शिवारात आढळला अज्ञात युवकाचा मृतदेह; खून झाला असल्याचा संशय!

  देऊळगावराजा: चिखली बायपास कुंभारी शिवारातील एका कट्ट्याजवळ एका पुरुषाच्या प्रेताचा शोध लागला आहे. प्राथमिक तपासानुसार, मृतदेहावर गळा आवळण्याच्या इजा दिसून येत आहे, ज्यामुळे खून झाल्याचे आढळते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत युवकाचे वय ३५ ते ४० वर्षांच्या आसपास असल्याचे सांगितले आहे. घटनास्थळी मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. खून की आत्महत्या याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही,…

Read More

बुलढाणा जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात: Amazon, Donatekart आणि कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेची पुढाकार

बुलढाणा (प्रतिनिधी) – बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर व ग्रामीण भागात १३ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठा पुर ओढवला. नळगंगा धरणातील पाण्याचा मोठा विसर्ग झाल्याने दाताळा आणि मलकापूर गावांत पाण्याचा शिरकाव झाला, ज्यामुळे अनेक कुटुंबांचे अन्न-धान्य वाहून गेले. या परिस्थितीत अनेक कुटुंबं अडचणीत सापडले आहेत. बरेच कुटुंबाचा दाताळा गावातील शाळेत तात्पुरता निवारा करण्यात आला आहे….

Read More

“एकच वादा राजू दादा” विद्यमान आमदार राजेश एकडे यांचा नामांकन अर्ज भरण्यासाठी मतदार व कार्यकर्त्यांचा उसळला जनसागर; आमदार राजेश एकडे यांचे कार्य उल्लेखनीय – मुकुल वासनिक

मलकापूर( उमेश इटणारे ):- मलकापूर-नांदुरा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आणि आमदार राजेश एकडे यांनी विकासकामांमधून एक ठोस पायाभूत परिवर्तन घडवून आणले आहे. २५ वर्षांतील प्रलंबित प्रश्नांवर योग्य पावले उचलून त्यांनी केवळ ५ वर्षांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे, ज्यामुळे स्थानिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आणि विश्वास अधिक दृढ झाला आहे. २०१९ च्या निवडणुकीत मतदारांनी दाखवलेला विश्वास त्यांनी कायम…

Read More

चिखली नगराचा दीपावली स्नेह मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न!

  चिखली: चिखली नगरात दीपावली स्नेह मिलन कार्यक्रम रविवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२४ रोजी इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने करण्यात आले होते. संघाचे स्वयंसेवक वर्षभर विविध सामाजिक कार्यात व्यग्र असतात, त्यामुळे दीपावलीच्या या विशेष सणाच्या निमित्ताने संघ स्वयंसेवक आणि त्यांच्या कुटुंबांसाठी स्नेहमिलन आयोजित…

Read More

शेतमजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर अपघातातील जखमींची नावे आली समोर.. अपघातात दोन महिला ठार तर 13 जखमी, नांदुरा – मलकापूर रोडवरील वडी येथील घटना!

  ( संदीप गावंडे )नांदुरा : महिला शेतमजुरांना घेऊन जाण्यासाठी आलेल्या उभ्या ट्रॅक्टरला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिल्यामुळे दोन महिला शेतमजूर जागीच ठार तर 13 महिला जखमी झाल्याची घटना सकाळी 5.45 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील वडी येथे घडली. याबाबत सविस्तर असे की सध्या सोयाबीन काढणी, मका सोंगनी तसेच कापूस वेचणीचा हंगाम सुरू आहे. शेतमजूर…

Read More

ट्रक-ट्रॅक्टर अपघातात एक महिला ठार; तीन महिला गंभीर जखमी ; मलकापूर – नांदुरा रोडवरील घटना!

मलकापूर:- आज सकाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर वडी फाट्याजवळ रस्ता क्रॉस करत असताना एक भीषण अपघात झाला. ट्रक आणि ट्रॅक्टरच्या या धडकेत एक महिला जागीच ठार झाली, तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना आज दि. 29 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास घडली हा अपघात सकाळी घडला, परंतु अद्याप मृत महिलेचे नाव समजू…

Read More

सोयाबीन गंजीला आग, अज्ञाताविरुध्द गुन्हा; शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी!

नांदुरा: शेतकऱ्याने ताडपत्रीने झाकून ठेवलेल्या सोयाबीन गंजीला अज्ञात इसमाने आग लावल्यामुळे १२ पोते सोयाबीन आणि ताडपत्री जळून खाक झाली. या घटनेत शेतकऱ्याचे ४२ हजारांचे नुकसान झाले आहे. २७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास वाकुड शीवाऱ्यातील उध्दव हरीचंद्र सित्रे यांच्या शेतात ही घटना घडली. सित्रे यांनी आपल्या ७४ आर शेतीत सोयाबीन पेरले होते, ज्याची गंजी…

Read More

राजेश एकडे यांच्या उमेदवारी अर्जासाठी उद्या भव्य रॅलीचे आयोजन; मुकुल वासनिक साधणार जनतेशी संवाद

मलकापूर: महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि मलकापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार, राजेश एकडे, यांचा उमेदवारी अर्ज उद्या, दिनांक २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माननीय मुकुल वासनिक यांच्या उपस्थितीत दाखल होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात मलकापूर येथील जनता कॉलेजच्या पटांगणावर होईल, जिथे सर्वप्रथम मुकुल वासनिक जनतेशी संवाद साधतील आणि मार्गदर्शन करतील. त्यानंतर भव्य नामांकन…

Read More

भविष्यात हल्ला झाल्यास सडेतोड उत्तर :- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा इशारा

दिल्ली वृतसंस्था :मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने त्याला प्रत्युत्तर दिले नव्हते, अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज, २७ ऑक्टोबर रोजी एका पत्रकार परिषदेत दिली. याबद्दल पुढे बोलताना ते म्हणाले की, जर भविष्यात असा हल्ला झाला तर तो सहन केला जाणार नाही आणि त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल.एस. जयशंकर म्हणाले की, जेव्हा आपण…

Read More

चैनसुख संचेती यांचे मलकापुरात जंगी स्वागत; कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहिला

मलकापूर – भारतीय जनता पक्षाने मलकापूर विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार चैनसुख संचेती यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. 26 ऑक्टोबरला ही घोषणा झाल्यानंतर, संचेती 27 ऑक्टोबर रोजी मुंबईवरून मलकापूर शहरात दाखल झाले. त्यांचे भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, उत्स्फूर्त स्वागत केले. भाजपने यापूर्वी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत मलकापूरचे नाव नसल्याने विविध तर्क-वितर्क आणि चर्चांना उधाण आले…

Read More
error: Content is protected !!