मलकापूर:- केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान अनेक पक्षांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर आज काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे. या मध्ये 48 उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मध्ये मलकापूर नांदुरा मतदारसंघातुन विद्यमान आमदार राजेश एकडे यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे.
आमचं ठरत नसत आमचं फिक्स असत; काँग्रेस कडून आमदार राजेश एकडे यांची उमेदवारी जाहीर!
