Headlines

झोपेमध्ये 24 वर्षीय तरुणाला सर्पदंश, मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील घटना

मलकापूर:- तालुक्यातील दाताळा येथील 24 वर्षीय तरुणाला झोपेमध्ये सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना आज रात्री 12.30 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील दाताळा येथील विठ्ठल श्रीकृष्ण सपकाळ वय 24 वर्ष हा तरुण राहत्या घरात झोपलेला असतांना रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास विठ्ठलच्या पायाला सर्पांने दंश केला. या घटनेची माहिती त्याच्या मित्रांना मिळाली. मित्रांनी…

Read More

कोलते पॉलिटेक्निक मधील विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट निकाल

मलकापूर: महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई उन्हाळी-२०२४ परीक्षेच्या निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालात कोलते पॉलिटेक्निक च्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले आहे. जाहीर झालेल्या निकलामध्ये कॉम्पुटर इंजीनिअरिंग शाखे मधील पहिल्या वर्षांतील आरती राजेश जैस्वाल हिने ८८.२९ टक्के गुण प्राप्त करून प्रथम तर श्रुती गजानन चोपडे ८४.८८ टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक…

Read More

लाडकी बहीण योजनेचे अॅप कासव गतीने’ महिलांची सेतू केंद्रावर येरझार

मलकापूर( दिपक इटणारे ):- महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतेच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना या योजने अंतर्गत महिन्याला पंधराशे रुपये अनुदान देण्याचे जाहीर केलं आहे परंतु या योजनेचे कागदपत्रे अपलोड करण्याचे महिला शक्ती संकेतस्थळ अॅप अतिशय कासव गतीने चालत असल्याने महिला वर्गाकडून सेतू केंद्रावर येरझार होत असल्याचे चित्र दिसत आहे. नुकतेच दर महिन्याला…

Read More

महिला काँग्रेस बुलढाणा यांची आढावा बैठक संपन्न

मलकापूर :- आज दी. 9/7/24रोजी महिला काँग्रेस ची आढावा बैठक व “महिला न्याय दरबाराचे “उद्घाटन. डॉ संजीवनी ताई बीहाडे उपाध्यक्ष महाराष्ट्र महिला काँग्रेस यांच्या वाढदिवसाच्या अवचित्त साधून सौ मीनलताई आंबेकर व संजीवनी ताई यांच्या हस्ते बुलढाणा येथे करण्यात आले.या मध्ये महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी तीन महिलांची समिती बनवण्यात आली. यामध्ये निवृत्त अधिकारी म्हणुन प्रा. मीनलताई आंबेकर….

Read More

दुकान बंद करून घरी येत असतांना सायकलस्वाराला अज्ञात वाहणाने उडवले, 60 वर्षीय इसमाचा मृत्यू, मलकापूर तालुक्यातील धानोरा उड्डाणपुलावरील घटना

  मलकापूर :दुकान बंद करून घरी येत असतांना सायकलस्वाराला अज्ञात वाहणाने भरधाव वेगात येऊन पाठीमागून धडक दिली.या अपघातात ६० वर्षीय सायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर धानोरा उड्डाणपुलावर मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. दिलीप नामदेव तायडे (वय ६०) वर्ष असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. ते तालुक्यातील वाघुड येथे परिवारासह वास्तव्यास आहे.दिलीप नामदेव…

Read More

पत्नीला वाचविण्यासाठी पतीची नदी मध्ये उडी,पुरात वाहून गेल्याने पत्नीचा मृत्यू, पतीचा शोध सुरू, मलकापूर तालुक्यातील हिंगणाकाझी येथील घटना

मलकापूर : सुया, पोथ, मणी विकण्यासाठी हिंगणाकाझी गावात गेलेली महिला व तिचा पती घराकडे परत येत असताना, हिंगणाकाझी गावाजवळ असलेल्या नदीच्या पुरात वाहून गेल्याची घटना ९ जुलै रोजी सायंकाळी घडली. महिलेचा मृतदेह सापडला असून, पतीचा शोध घेण्यात येत आहे. देवधाबा येथील विमल सुभाष शिंदे (वय ५०) ही महिला सुया, पोथ, मणी व इतर वस्तू विकण्यासाठी…

Read More

मलकापुरात चोरीचे सत्र सुरूच, बन्सीलाल नगर मधील एकाच दिवशी तीन घरे फोडली, दाग दागिने, टीव्ही, रोख रक्कम लंपास

मलकापूर : येथील बन्सीलाल नगर परिसरात एकाच रात्री तीन घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील बन्सीलाल नगर, संत एकनाथ मार्ग परिसरात रात्री २ वाजताच्या सुमारास वेगवेगळ्या ठिकाणी तीन घरफोड्या झाल्याची घटना सोमवार, ८ जुलै रोजी घडल्या. यामुळे परीसरातील नागरिकांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीकृष्ण त्रंबक पारसकर यांच्या घरी कोणी नसल्याची संधी…

Read More

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा परीसरातील माय माऊलींना लाभ मिळवून देण्यासाठी मलकापूर शिवसेना शिंदे गटाकडून मदत कक्ष स्थापन

मलकापूर: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा परीसरातील माय माऊलींना लाभ मिळवून देण्यासाठी मलकापूर शिवसेना (शिंदे गट) सरसावाला आहे. ५ जुलै रोजी मौजे दसरखेड येथील शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष डीवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वतंत्र मदत कक्षाची स्थापना करून मलकापूर तालुका शिवसेनेच्या वतीने सहकार्याची भूमिका बजावली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण…

Read More

मलकापूर येथे “बेक्कार” या मराठी चित्रपटाचे निर्मिती शुभारंभ मोठ्या थाटात संपन्न

मलकापूर: शहराच्या इतिहासात प्रथमच “बेकारी” या सामाजिक प्रश्नावर आधारित मोठ्या पडद्यावरील मराठी चित्रपटाची निर्मिती “गजराम फिल्म प्रोडक्शन” च्या वतीने लवकरच साकारल्या जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक ०६ जुलै रोजी सकाळी १२ वाजता,क्रीडा संकुल मलकापूर येथे “बेक्कार” या चित्रपटाचे चित्रीकरण शुभारंभ मुहुर्त मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला. या चित्रपट मुहूर्त कार्यक्रमाचे उद्घाटक तालुका दंडाधिकारी…

Read More

स्टाफ असोसिएशन मार्फत विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग मध्ये विद्यार्थ्यांना मोफत फॉर्म भरण्याची सुविधा

मलकापूर: दहावी बारावी नंतर इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टाफ वेलफेअर असोसिएशन मार्फत मोफत फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध केली गेली आहे. अभियांत्रिकी, अर्थात इंजिनीअरिंग शिक्षणाविषयी वाटणारं आकर्षण आपल्याकडे आजही कायम आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या जागादेखील वाढताना दिसतायत. इंजिनीअरिंगला जाऊ इच्छिणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये विविध विद्याशाखांबाबत अनभिज्ञता असते. नेमकी कोणती विद्याशाखा निवडायची, त्या शाखेतून पुढे नोकरीच्या नेमक्या…

Read More
error: Content is protected !!