
घिर्णी गावातील रस्त्याची दुर्दशा, शाळकरी चिमुकल्या विद्यार्थ्यांना करावी लागत आहे तारेवरची कसरत; गावकरी म्हणतात चार महिन्यांपूर्वी फक्त भूमिपूजन करू फोटोसेशन केलं, विकास मात्र शुन्य
मलकापूर :- मलकापूर तालुक्यातील प्रति शेगाव म्हणजेच घिर्णी गावातील बरेचसे नागरिक शेतीचे काम करण्यास सोपे व्हावे यासाठी आपल्या शेतामध्येच राहतात आणि तिथूनच आपला उदरनिर्वाह करता आणि आपल्या मुलांना शिकवतात परंतु अनेक वर्षांपासून त्यांना अत्यावश्यक सेवेसाठी गावांमध्ये यावे लागते. दगड गोट्यांचा खडतर प्रवास करून नागरिक गावामध्ये पोहोचतात परंतु पावसाळ्यामध्ये ही स्थिती खूप बिकट होते. शाळांमध्ये आपल्या…