
हर हर महादेवाच्या जय घोषात मलकापूरातून निघाली कावड यात्रा,शिव युवा मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते कावड यात्रेचे आयोजन
मलकापूर :- बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील शिव युवा मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य दिव्य अशा कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शिव युवा मित्र मंडळ कावड यात्रेचे हे तिसरे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री क्षेत्र धूपेश्वर येथील पूर्ण नदीचे जल घेऊन जवळपास 300 कावड धारी आपली चाळीस फूट लांबीची कावड घेऊन मलकापूर…