मलकापुरात बिबट्याचा कहर! एका जनावराचा शेत शिवारात पाडला फळश्या; परिसरात भीतीचं वातावरण; व्हिडीओ व्हायरल
मलकापूर –”शेतात पिकं नाही, तर आता सुरक्षितताही नाही… रात्रीच्या अंधारात गोंधळलेल्या जनावरांच्या किंकाळ्यांमुळे शेतात काम करणाऱ्यांचं काळीज हादरून गेलं!” मलकापूर शहरालगत असलेल्या विष्णूनगर शिवारातील एका शेतात सोमवारी मध्यरात्री हृदयद्रावक घटना घडली. अतुल पाटील (मालक – अन्नपूर्णा हॉटेल) यांच्या शेतात बिबट्याने अचानक प्रवेश करत रोही जातीच्या जनावरावर हल्ला चढवला. या झपाट्याने झालेल्या हल्ल्यात…
