
चांडक विद्यालयात कायदेविषयक शिबीर संपन्न
मलकापूर:- नगर सेवा समितीद्वारे संचालित ली. भॊ. चांडक विद्यालयात दिनांक ३० नोव्हेंबर रोजी आजादी का अमृतमहोत्सव निमित्ताने तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. न्यायमूर्ती एस. ए. कुलकर्णी, ऍड. विशाल जी. इंगळे, व ऍड. उदय व्ही. कापले…