
एसटी भाडेवाढ विरोधात मलकापूर शहर व तालुका (उ.बा.ठा)शिवसेने परीवहन मंत्र्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून दफनविधी उरकला
मलकापुर:-: महाराष्ट्रात महायुती सरकारने अव्वाच्या सव्वा एस.टी भाडेवाढ केली असून या भाडेवाढीने गोरगरीब लोकांचे कंबरडे मोडले आहे ही भाडेवाढ तात्काळ रद्द व्हावी या मागणीसाठी मलकापूर शहर व तालुका शिवसेनेने महायुती सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक याचा दफनविधी मलकापूर बस स्थानकावर उरकण्यात आला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्राच्या युती सरकारने केलेल्या…