
घरात कोणी नसल्याचे पाहून सूनेची छेडछाड, सासऱ्याविरुध्द गुन्हा दाखल
मेरा बु : अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील एका विवाहितेची छेडछाड करणाऱ्या सासऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तक्रारीत नमूद आहे की पती घरी नसताना सासरे घरात येवून जाणून बुजून अश्लील भाषेत बोलतात. या त्रासा पायी सून व तीचे पती हे वेगळे भाड्याने खोली करून राहतात. तरी सुध्दा सासरे हे भाड्याचे घरी आले आणि…