Headlines

विद्या विकास जुनियर कॉलेज वाकोडीचा 12 वी विज्ञान शाखा 99.18℅ तर कला शाखा 85.45 ℅ निकाल

मलकापूर – येथून जवळच असलेल्या विदया विकास जुनियर कॉलेज वाकोडी या कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा विज्ञान शाखेचा 99.18% लागला आहे. तसेच कला शाखेतून 85.45% निकाल लागला आहे. कनिष्ठ महाविद्यालयातुन यावर्षी विज्ञान शाखेतून 245 विद्यार्थी तर कला शाखेतुन 55 एवढे विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी विज्ञान शाखेतून 242 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कला शाखेतून 47…

Read More

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील 33 वर्षीय तरुणाचा मृत्यू, बोदवड रोडवरील घटना

मलकापूर :- येथील 33 वर्षीय युवक मोटरसायकल ने बोदवड कडे जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ठार झाल्याची घटना दी.20 मे रोजी पहाटे साडेसहा च्या सुमारास घडली.याबाबत सविस्तर असे की नितेश भालचंद्र हिवराळे वय 33 रा. वडगाव डिघी ता. नांदुरा ह.मु. गोकुळधाम मलकापूर हा क्रेन मशीनचे कॉन्टॅक्ट बेसवर रेल्वेचे काम करीत असून त्याच्याकडे असलेली हिरो…

Read More

सिंदखेडराजा तालुक्यातील राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत चालू असलेल्या कामांची व जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांचं ऑडिट करून दोषीवर कारवाईची आवश्यकता ?

सिंदखेडराजा :- प्रतिनिधी – सचिन खंडारे तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये उद्भवणाऱ्या पाणीटंचाई वर्मा करण्याकरता केंद्र शासन व राज्य शासनाने विविध योजनेच्या माध्यमातून नळ योजना सुरू करण्याकरता योजना सुरू केलेली आहेत, परंतु या योजना केवळ संबंधित ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने फक्त कागदपत्रीच होत असून या माध्यमातून लाखो रुपये लाटण्याचे प्रकार समोर येत आहेत ,लाखो रुपयांची नळ…

Read More

राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी समोर उत्खननामध्ये आढळले महादेवाचे मंदिर, उत्खननामध्ये आणखीन अवशेष सापडण्याची शक्यता !

  सिंदखेड राजा: प्रतिनिधी :- सचिन खंडारे राजमाता जिजाऊ यांचे वडील राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीसमोर केंद्रीय पुरातत्त्व खातं यांच्यावतीने समाधीसमोर उत्खनन करून फरशी बसून बगीचा तयार करायचा आहे त्या अनुषंगाने समाधीसमोर उत्खनन सुरू असताना महादेवाचे मंदिर सापडले त्यामध्ये महादेवाची भव्य शिवलिंग सापडली मात्र मंदिराचा वरील सर्व भाग पडलेला असून शिवलिंगाच्या चारी बाजूने भिंत दिसून…

Read More

मोटारीची पिन काढत असताना 26 वर्षीय तरुणाचा शॉक लागून मृत्यू

बुलडाणा :पाणी भरत असताना विजेचा धक्का लागून 26 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना काल 18 मे रोजी तालुक्यातील पांगरी येथे घडली. विजय रामकृष्ण गवई असे या युवकाचे नाव आहे. विजय गवई हा आज नळाचे पाणी भरत होता. या दरम्यान नळावर लावलेल्या वीजपंपाची पिन काढत असताना त्याला विजेचा जबर धक्का लागला. ही बाब कुटुंबियांच्या निदर्शनास…

Read More

माता महाकाली नगर रोडवर धारदार शस्त्राने एकाच्या डोक्यात वार; मलकापूर शहरातील घटना

मलकापूर:- एकाने दुसऱ्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना आज दि 19 मे रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास शहरातील माता महाकाली नगर रोडवरील जयकार इलेक्ट्रॉनिक जवळ घडली. या घटनेतील मारेकरीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की अमरलाल लालचंद परियानी राहणार सिंधी कॉलोनी हे भुसावळ जाण्यासाठी निघाले. माता महाकाली नगर…

Read More

बदनामीची धमकी देत खासगी रुग्णालयातील नर्सवर 23 वर्षीय तरुणाचा वारंवार अत्याचार, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

बुलढाणा :- खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या एका ३२ वर्षीय नर्सवर २३ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची तक्रार पीडित नर्सने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. विशाल गजानन बोराडे रा. जुनागाव असे या वासनांध तरुणाचे नाव असून तोदेखील एका खाजगी रुग्णालयात ब्रदर्स म्हणून…

Read More

माझे सोबत राहा मी म्हणेल तसे कर नाहीतर तुझे सर्व फोटो व्हायरल करतो,फोटो व्हायरलची धमकी देवून पैशाची मागणी : आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

शेगाव : पुणे येथे कामास गेलेल्या तालुक्यातील एका २४ वर्षीय कुमारिके सोबत फेसबुकवर मैत्री करून तिला आमिष देत अनैतिक संबंध प्रस्थापित केले व नंतर मारहाण करून पैशांची मागणी करणाऱ्या आरोपीवर शहर पोलिसात १६ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडितेच्या ५८ वर्षीय वडिलांनी शेगांव ग्रामीण पोलिसांत दिलेल्या तक्रारी नुसार, माझी लहान मुलगी बी….

Read More

कामावरून घरी जात असलेल्या युवकाच्या डोक्यात दगड टाकला, एकास लोखंडी रॉडने मारहान, मलकापूर शहरातील घटना

मलकापूर:- कामावरून घरी जात असलेल्या युवकाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना दि.14 मे रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास मोहनपुरा भागात घडली. याप्रकरणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की सैय्यद अजिग सैय्यद नुरा यांनी शहर पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की शेख आबीद…

Read More

मित्रांसोबत विहिरीवर आंघोळीसाठी गेलेल्या 23 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू,खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव : मित्रांसमवेत विहिरीवर अंघोळीसाठी गेलेल्या 23 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना खामगाव तालुक्यातील वझर येथे मंगळवारी उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार, विकास शंकर वाकोडे (२३) हा युवक गावातील काही मुलांसोबत शासकीय पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवर अंघोळीसाठी गेला. दरम्यान, विहिरीत बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी ५ ते मंगळवारी सकाळी ९…

Read More
error: Content is protected !!