Headlines

मलकापूर विधानसभा मतदारसंघात हरीश रावळ यांच्या माघारीमुळे काँग्रेसला दिलासा; मुख्य सामना राजेश एकडे विरुद्ध चैनसुख संचेती

( उमेश ईटणारे ) मलकापूर :- विधानसभा मतदारसंघातील सध्याच्या राजकीय घडामोडींवरून, ईथे तीन उमेदवारांत चुरशीची लढत होईल, असे प्राथमिक चित्र होते. हरीश रावळ हे काँग्रेसचे असंतुष्ट नेते असल्याने, त्यांचा अर्ज माघार घेण्याचा निर्णय काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. यावेळेस काँग्रेसकडून उमेदवारी नाकारल्यामुळे हरीश रावळ यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवणार होते. अशी शक्यता होती, ज्यामुळे…

Read More

अवैध देशी दारू विकणाऱ्याविरुद्ध नांदुरा पोलिसांची कारवाई, 1150 रु मुद्देमाल जप्त!

नांदुरा – अवैध देशी दारू विकणाऱ्याविरूध्द नांदुरा पोलिसांनी कारवाई करत ११५० रू. चा मुद्देमाल जप्त केला.९ सप्टेंबर रोजी विनापरवाना अवैधरित्या देशी दारू विक्री करणार आरोपी नामे संजय राजाराम वाकोडे (वय ४ २ वर्ष) रा. मोमीनाबाद याचे विरुध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वय कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू संत्रा ९९९ कंपनीच्या १८० एमएलच्या १६ नग शीशा…

Read More

शिवभक्तांनी शिवरायांसोबतची गणपतीची मूर्ती बसवून शिवरायांचा अवमान करू नये – संभाजी ब्रिगेडचे आवाहन

नांदुरा:- (गोपाल पारधी) ८ ते १० वर्षांपूर्वी सर्वत्र वादग्रस्त श्री गणेश मूर्ती बाजारात आल्या होत्या.ज्यामधे मूर्तीचे मुंडके महापुरुषांचे व धड गणपतीचे,यामधे छत्रपती शिवराय,छत्रपती संभाजीराजे, महात्मा ज्योतिबा फुले आदी महापुरुषांचे अशा प्रकारच्या ह्या मुर्त्या होत्या.याला संभाजी ब्रिगेड नांदुराच्या वतीने प्रखर विरोध केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील अशा वादग्रस्त मुर्त्यांवर बंदी आली होती.याचे कारण की आपल्याकडे गणपती बुडवयाची प्रथा…

Read More

नाकाबंदी करून गोमासाची वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना पकडले, 4 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, नांदुरा पोलिसांची कारवाई

नांदुरा : पोलिसांनी जळगाव जामोद रोडवरील पोलिस वसाहतीसमोर नाकाबंदी करून एका चारचाकी वाहनाची २५ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान झाडाझडती घेतली असता त्यामध्ये गोमांस आढळून आल्याने तीन आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ४ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नांदुरा पोलिसांना गुपित बातमीदाराकडून एका वाहनामधून गोमासाची वाहतूक होत असल्याची माहिती…

Read More

शासनाचा पगार कमी पडला होता का साहेब! घरकुलाचा प्रस्ताव पाठविण्यासाठी दोन हजाराची लाच स्वीकारतांना, नांदुऱ्याच्या पंचायत समिती मधील लाचखोर लोकसेवक खेमराज राठोड एसीबीच्या जाळ्यात..

नांदुरा :- घरकुलाचा प्रस्ताव पाठवण्यासाठी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या नांदुरा पंचायत समिती मधील लोकसेवक खेमराज राठोड याला लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन नांदुरा येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. ही कारवाई बांधकाम विभाग पंचायत समिती नांदुरा या ठिकाणी…

Read More

कमरेत होती दारूची बाटली, पळत सुटला अन् मृत्यू झाला, वडनेर भोलजी जवळची घटना

  नांदुरा :- दारूच्या आहारी गेलेल्या माणसाचे व्यसन सुटत नाही असे म्हणतात, दारूचे व्यसन फार मोठ्या प्रमाणात लोकांना लागलेलं आहे, दारुमुळे अनेक घटना घडलेल्या आपणास पाहायला ऐकायला मिळतात अशीच एक धक्कादायक घटना नांदुरा तालुक्यातील वडनेर नजीक घडली आहे.या घटनेत नितीन विधाते (रा. बाळापुर फैल खामगाव) यांचा मृत्यू झाला.याबाबत ट्रक चालक गजानन बबन वसु यांनी नांदुरा…

Read More

गळफास घेवून महिलेची आत्महत्या, नांदुरा शहरातील शिक्षक कॉलनी मधील घटना

नांदुरा : ३९ वर्षीय मनोरुग्ण महीलेने घराच्या छताला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ८ जुलै रोजी दुपारी शहरातील शिक्षक कॉलनी या भागात घडली. वर्षा सखाराम अंभोरे असे मृतक महिलेचे नाव आहे. या बाबत शहरातील शिक्षक कॉलनी येथे राहणारे कोठारी महाविद्यालयाचे सेवा निवृत्त शिक्षक सखाराम अंभोरे यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले…

Read More

अवैध दारू विक्रेत्यावर नांदुरा पोलिसांची कारवाई, दुचाकीसह 21 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदुरा:- अवैध देशी दारू विक्री करणाऱ्यावर नांदुरा पोलिसांनी ७ जुलैच्या रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास कारवाई केली.दरम्यान त्याच्या कडून 21 हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि चांदुर बिस्वा येथील आठवडी बाजारात देशी दारुची अवैध विक्री सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ७ जुलैच्या रात्री ७.४५ वाजता उपरोक्त…

Read More

बहिणीच्या लग्नाची शिदोरी आणण्यासाठी वाघूळला जात असताना उभ्या ट्रकवर दुचाकी आदळली,एक युवक जागीच ठार, तर एक जखमी, नांदुरा मलकापूर रोडवरील घटना

नांदुरा :- उभ्या ट्रकवर दुचाकी आदळून एक युवक जागीच ठार, तर एक जखमी झाल्याची घटना काल दि.१७ जून रोजी सकाळी नांदुरा मलकापूर रोडवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर वडनेर भोलजी येथील टाटा सर्विस सेंटर समोर रस्त्यावर घडली. याबाबत फिर्यादी प्रशांत सखाराम लाहुडकर रा.भूत बंगला शेगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे….

Read More

मिनी ट्रकची दुचाकीला धडक ; पत्नीचा मृत्यू तर पती जखमी, ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

नांदुरा : भरधाव मिनी ट्रकचालकाने दुचाकीला धडक दिल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर पती जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील वडी फाट्यानजीक १४ जून रोजी सकाळी ११:४५ वाजेदरम्यान घडली. याबाबत जानकीराम तुकाराम निंबाळकर (५९), रा. नवी येरळी, ता. नांदुरा यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यामध्ये ते पत्नीसह दुचाकीने राष्ट्रीय महामार्गाने येत असताना वडी फाट्यानजीक…

Read More