
शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेच्या कार्यासाठी सदैव कटिबद्ध -इंजि कोमलताई सचिन तायडे…
शेतकरी कन्या पुत्रअभ्यासिकेचे विद्यार्थी व दानशूरांचा निंबोळा येथे सत्कार सोहळा.. नांदुरा :- स्पर्धा परीक्षा व विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या मुलामुलींसाठी वरदान ठरलेल्या शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेच्या कार्यासाठी सदैव तत्पर राहून राज्यभर शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिका उभारणीसाठी संघटनेसोबत कार्यरत राहील असे प्रतिपादन शेतकरी कन्या पुत्र एमपीएससी यूपीएससी शैक्षणिक क्रांती संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ कोमलताई…