
मलकापूर मतदारसंघात भूमिपूजन, लोकार्पण सोहळ्यात गावकऱ्यांची मांदियाळी अन् निष्ठावंत कार्यकर्त्यांसह काँग्रेसच्या नेत्यांनी मारली दांडी ? अनेकांनी कार्यक्रमाकडे फिरवली पाठ; कार्यकर्त्यांमध्ये झाला संभ्रम निर्माण.!
मलकापूर ( उमेश इटणारे ):- गेल्या काही दिवसांपासून मलकापूर – नांदुरा मतदारसंघातील गावागावांमध्ये कोटी रुपयांचा भूमिपूजन सोहळा तसेच लोकार्पण सोहळा पार पडत आहे. त्यासाठी गावा गावातील सरपंच,उपसरपंच, सदस्य, पक्षाचे कार्यकर्ते व गावातील नागरिकांना भूमिपूजन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे सांगितले जात आहे. मात्र या भूमिपूजन सोहळ्यापासून मलकापूर मतदार संघातील काही मोजकेच ज्येष्ठ नेते सोडले तर…