Headlines

vidharbh

मंदिरातील दानपेटीवर चोरट्याची काळी नजर,दानपेटीतून ५ हजार अन् स्टीलचे डबे लांबविले !

  खामगावः गजानन महाराज मंदिरातील दानपेटीवर चोरट्याने काळी नजर ठेवून दानपेटी फोडून त्यातील पाच हजार रुपये आणि दोन स्टीलचे डबे लंपास केले. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. तक्रारीनुसार, पिंपळगाव राजा येथील श्री गजानन महाराज मंदिरातील कुलूप तोडून चोरट्याने दानपेटी फोडून त्यातील पाच हजार रुपये तसेच दोन स्टीलचे डबे चोरून नेले. ही घटना गुरुवारी पहाटे पुजारी…

Read More

पेट्रोलच्या बहान्याने दुचाकी स्वाराला थांबवले अन् घात केला, चोरट्यानी खिशातील एका लाखाची रोकड आणि पाच हजाराचा मोबाईल लांबवला

मेहकर : मेहकर बायपासवर दुचाकीस्वाराला अडवून चोरांनी एक लाख रुपये नगदी व पाच हजार रुपयांचा मोबाईल चोरला. ही घटना १७ जुलै रोजी घडली. आरेगाव येथील संतोष उकंडा साखले व त्यांचे नातेवाईक हे दुचाकीवरून तळणी (ता. मंठा जि. जालना) येथे गेले होते. तळणी येथून नातेवाईकांकडून एक लाख रुपये घेऊन ते पुन्हा दुपारी आरेगावच्या दिशेने मार्गस्थ झाले….

Read More

स्वाभिमानीने AIC पिक विमा कंपनीच्या तालुका प्रतिनिधींना दोन तास ठेवले डांबून

मलकापूर :- मागील वर्षी खरीप चा 39,000 शेतकऱ्यांनी तर रब्बीचा 7,000 शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला असून त्या जवळपास 25,000 शेतकऱ्यांनी तक्रार केलेली आहे व तो मंजुरी झालेला आहे तरीही ती पिक विमा कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यात पिक केव्हा टाकणार याची शाश्वती नाही मागील कित्येक दिवसापासून AIC पिक विमा कंपनीच्या तालुक्या प्रतिनिधी सोबत वारंवारता संबंधित चर्चा करून…

Read More

शेती हडपणाच्या प्रकरणातील अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी कुणाल सावळे यांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

मलकापूर :- शेती हडपण्याच्या प्रकरणावरून मलकापूर येथील कुणाल सुधीरराव सावळे यांनी नांदूरा पोलीस स्टेशन येथे अजय प्रभाकर सावळे व संजय प्रभाकर सावळे यांच्याविरुध्द दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास हे तपास अधिकारी करीत आहेत. पोलिसांकडे प्रबळ साक्ष व कागदोपत्री सबळ पुरावे असतांना ठाणेदाराने खोटा गुन्हा दाखल केला, असा आरोपी आरोप करीतआहे. ही बाब…

Read More

हिराबाई संचेती कन्या शाळा येथे राष्ट्रीय कीटकजन्य नियंत्रण कार्यक्रम संपन्न

मलकापूर :- मलकापूर शिक्षण समिती द्वारा संचालित हिराबाई संचेती कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय मलकापूर येथे राष्ट्रीय कीटकजन्य नियंत्रण कार्यक्रम दि.18 जुलै रोजी संपन्न झाला जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक आरोग्य विभाग बुलढाणा यांच्यातर्फे शाळेत राष्ट्रीय कीटकजन्य नियंत्रण कार्यक्रमाप्रसंगी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयातील श्री आर. जी .पाखरे आरोग्य निरीक्षक , डी एल जोशी,जी एल…

Read More

रेल्वेरुळ ओलांडत असताना फिट आले अन् दुर्दैवी घडलं..

अकोला : रेल्वे रूळ ओलांडताना अचानक फिट आल्यामुळे एक इसम रुळावर बसला. नेमकी त्याचवेळी मालगाडी आल्याने रेल्वेखाली येऊन ४२ वर्षीय इसमाचा मत्य झाल्याची घटना बुधवारी गुडधी परिसरात घडली. विजय माणिक डोके (४२) रा. गुडधी असे मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. विजय डोके हे बुधवारी सायंकाळी अंदाजे ५ वाजताच्या सुमारास गुडधी भागातील रेल्वे रूळ ओलांडत होते….

Read More

सासरच्या मंडळींचा त्रास असह्य झाला,मुलगी झाली म्हणून आत्महत्येस केले प्रवृत्त! सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

खामगाव: मुलगी झाली म्हणून सासरच्या मंडळींचा त्रास असह्य झाल्याने खेर्डी येथील २४ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. तक्रारीवरून सासरच्या सहा जणांविरोधात हिवरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.कीर्ती परशुराम काळे या विवाहितेने १३ जुलै रोजी दुपारी आत्महत्या केली. मृतक विवाहितेचे वडील नामदेव शंकर बदरखे (रा. चतारी, जि. अकोला) यांनी १४ जुलै रोजी हिवरखेड पोलिसात तक्रार दिली….

Read More

मंदिरात चोरी करताना लाज नाही वाटली,गावकऱ्यांनी रंगेहात पकडला आणि लई बेकार धुतला.. मलकापूर तालुक्यातील अनुराबाद येथील घटना!

मलकापूर: तालुक्यातील मौजे अनुराबादेत सोमेश्वर मंदिरात देवाच्या दागीन्याची चोरी करणाऱ्या भामट्याला गावकऱ्यांनी धो धो धुवून पोलिसांच्या स्वाधीन केले.आज बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेतील चोरट्याने आणखी चार ठिकाणी चोरी केल्याच उघडकीस आले आहे.त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मौजे अनुराबाद येथील सोमेश्वर मंदिरात देवाच्या दागीन्याची व साहित्याची चोरी करतांना गावकऱ्यांनी भामट्या…

Read More

भरधाव चार चाकी वाहनाची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू ! पेट्रोल पंपावरून घरी जात असताना घडला अपघात

संग्रामपूर : भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेदरम्यान सोनाळा-टुनकी मार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ घडली. सोनाळा येथील दत्ता भोंडे हा युवक मंगळवारी रात्री दुचाकीने टुनकीकडून सोनाळाकडे येत होता. त्याचवेळी सोनाळाकडून टुनकीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एमएच ०२ डीडब्ल्यू ३८८० या क्रमांकाच्या चारचाकी कारने पेट्रोल पंपाजवळ दुचाकीला…

Read More

नूतन इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन

मलकापूर :- स्थानिक नूतन इंग्लिश स्कूल मलकापूर मध्ये आज मंगळवारी आषाढी एकादशीनिमित्त दिंडी व पालखी सोहळा मोठा उत्साहात साजरा करण्यात आला .या कार्यक्रमासाठी शाळेत पालखीचा रिंगण सोहळा आयोजन करण्यात आले . एरवी रोज शाळेच्या गणवेशात असलेले विद्यार्थी आज वारकऱ्यांच्या वेशभूषेत हातात भगवा झेंडे ,टाळ, तुळशी वृंदावन घेऊन आले होते. सुरुवातीला शाळेतील शिक्षक प्रशांत खर्चे सर…

Read More
error: Content is protected !!