
नागरिकांना जागृत करण्यासाठी जिजाऊ रथयात्रेचे आयोजन – सौरभदादा खेडेकर
मलकापूर : – ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) महाराष्ट्रात सामाजिक समतोल बिघडवल्या जातोय, आरक्षणाचा मुद्दा पुढे करून जाती-जातीत तेढ निर्माण केली जात आहे. यामुळे नागरिकांना जागे करणे गरजेचे आहे, त्यांचे विचार जपणं गरजेचे आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांनी आपली अस्मिता जपत बंधू-भावाने रहावे, यासाठी प्रबोधनच एकमेव मार्ग असून नागरिकांना जागृत करण्यासाठीच जिजाऊ रथयात्रेचे आयोजन करण्यात…