
मलकापुरात चोरींचे सत्र सुरूच, बसस्थानकातून महिलेच्या गळ्यातील 4 ग्रामचे मंगळसूत्र लांबविले ! चोरांना पकडण्यासाठी नवीन ठाणेदारांसमोर मोठे आवाहन..
मलकापूर( उमेश इटणारे ) :- बस स्थानकातून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास झाल्याची घटना दि.10 रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली आहे. दरम्यान वेळेअभावी महिलेने पोस्टेत तक्रार देण्याचे टाळले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की एक महिला शेंदुर्णी येथे जाण्यासाठी मलकापूर बस स्थानकात साडेतीन वाजेच्या सुमारास आल्या होत्या, दरम्यान बसला वेळ असल्याने त्या बसची वाट पाहत…