
शिवभक्तांनी शिवरायांसोबतची गणपतीची मूर्ती बसवून शिवरायांचा अवमान करू नये – संभाजी ब्रिगेडचे आवाहन
नांदुरा:- (गोपाल पारधी) ८ ते १० वर्षांपूर्वी सर्वत्र वादग्रस्त श्री गणेश मूर्ती बाजारात आल्या होत्या.ज्यामधे मूर्तीचे मुंडके महापुरुषांचे व धड गणपतीचे,यामधे छत्रपती शिवराय,छत्रपती संभाजीराजे, महात्मा ज्योतिबा फुले आदी महापुरुषांचे अशा प्रकारच्या ह्या मुर्त्या होत्या.याला संभाजी ब्रिगेड नांदुराच्या वतीने प्रखर विरोध केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील अशा वादग्रस्त मुर्त्यांवर बंदी आली होती.याचे कारण की आपल्याकडे गणपती बुडवयाची प्रथा…