Headlines

vidharbh

गिरोली शिवारात बांधावरील वाद पेटला; दोन्ही गटांमध्ये हाणामारी.. परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल!

खामगाव : – गिरोली शिवारातील शेताच्या बांधावरून सुरू झालेला वाद दोन्ही गटांत मारहाणीपर्यंत गेला असून, या प्रकरणात उत्तम राठोड व संजय चव्हाण या दोघांनी एकमेकांविरुद्ध पिंपळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना १ जून रोजी घडली. उत्तम मंगो राठोड (५५) यांच्या फिर्यादीनुसार, ते व त्यांच्या पत्नी शेतात असताना दीपक चव्हाण, संजय चव्हाण,…

Read More

इसमाची गळफास घेऊन आत्महत्या; संग्रामपूर तालुक्यातील घटना!

संग्रामपूर : – तालुक्यातील पिंगळी गावात राहणाऱ्या तिरुसिंग केकासिंग डावर (वय ४२) या इसमाने ४ जून रोजी राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, तिरुसिंग डावर हे काही दिवसांपासून व्यसनाच्या आहारी गेले होते. त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून,…

Read More

कर्जबाजारीपणाचा मानसिक ताण सहन न झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; देऊळगाव राजा तालुक्यातील घटना!

देऊळगाव राजा : – कर्जाच्या ओझ्याने त्रस्त झालेल्या मेहुना राजा येथील अल्पभूधारक शेतकरी किशोर श्यामराव डोंगरे (वय ४५) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. किशोर डोंगरे यांनी शेतीसाठी विविध बँकांकडून कर्ज घेतले होते. याशिवाय दोन मुलींच्या लग्नाचा मोठा आर्थिक खर्च आणि नियमित बँक हप्त्यांचा ताण त्यांच्या डोक्यावर होता. अवघ्या…

Read More

“विदर्भ लाईव्हच्या बातमीची दखल; बिबट्याच्या शोधासाठी आळंद शिवारात अधिकारी दाखल”

मलकापूर ( दिपक इटणारे ) –”बातमीचा परिणाम झाला… आणि अखेर प्रशासनही जागं झालं!”मलकापूर तालुक्यातील आळंद शेत शिवारात बिबट्या दिसल्याच्या घटनेची विदर्भ लाईव्हने बातमी प्रकाशित केल्यानंतर वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करत बिबट्याच्या हालचालींचा तपास सुरु केला. स्थानिक नागरिकांनी 2 दिवसापूर्वी या परिसरात बिबट्या दिसल्याचा…

Read More

बिबट्याचा थरार वाढतोय! आता मलकापूर तालुक्यातील आळंद शेत शिवारात दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचा कळस; व्हिडीओ व्हायरल

मलकापूर ( दिपक इटणारे ) –”काल विष्णूनगर, आज आळंद… उद्या कुठे?” शेतकऱ्यांचे डोळे झोपेच्या आधी आकाशाकडे, आणि पाय मातीतल्या कपाटाकडे – कारण रात्री कुठून हल्ला होईल, याची खात्री उरलेली नाही… विष्णूनगर शिवारातील बिबट्याच्या थरारक हल्ल्याची चर्चा थांबायच्या आतच तोच बिबट्या आता मलकापूर तालुक्यातील आळंद शेत शिवारात दिसल्याने खळबळ उडाली आहे. या बिबट्याचे अस्तित्व पुन्हा एकदा…

Read More

मलकापुरात बिबट्याचा कहर! एका जनावराचा शेत शिवारात पाडला फळश्या; परिसरात भीतीचं वातावरण; व्हिडीओ व्हायरल

मलकापूर  –”शेतात पिकं नाही, तर आता सुरक्षितताही नाही… रात्रीच्या अंधारात गोंधळलेल्या जनावरांच्या किंकाळ्यांमुळे शेतात काम करणाऱ्यांचं काळीज हादरून गेलं!”        मलकापूर शहरालगत असलेल्या विष्णूनगर शिवारातील एका शेतात सोमवारी मध्यरात्री हृदयद्रावक घटना घडली. अतुल पाटील (मालक – अन्नपूर्णा हॉटेल) यांच्या शेतात बिबट्याने अचानक प्रवेश करत रोही जातीच्या जनावरावर हल्ला चढवला. या झपाट्याने झालेल्या हल्ल्यात…

Read More

“एका निष्काळजी उपचाराने भविष्य अंधारले…”दुर्गेश भारंबेच्या उपचारप्रकरणी अखेर एक वर्षानंतर डॉ. राहुल चोपडेंविरुद्ध गुन्हा दाखल; शिवसेना उबाठाच्या पाठपुराव्याला यश

मलकापूर 🙁 विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) “मुलगा एका अपघातातून वाचला होता… पण डॉक्टरांच्या चुकीने त्याचा पाय कायमचा गमावला!” अशा शब्दांत दुःख व्यक्त करणाऱ्या पूनम भारंबे यांचा आवाज आज न्यायाच्या दिशेने पोहोचला आहे. अपघातानंतर उपचारासाठी नेण्यात आलेल्या त्यांच्या २० वर्षीय मुलावर डॉ. राहुल चोपडे यांनी दाखवलेली बेफिकिरी अखेर गुन्हेगारी चौकशेच्या टप्प्यावर पोहोचली आहे. या बाबत सविस्तर…

Read More

पायी गस्ती घालत असतांना सर्वसामान्यावर कारवाई ची नजर; मात्र खाजगी बस चालकांपुढे, आज शहरात पायी गस्त घालत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने नांग्या टाकत केले दुर्लक्ष; हे असे कसे दुटप्पी धोरण साहेब तुमचे….

मलकापूर ( दिपक इटणारे ) – शहराच्या सुरक्षेसाठी सुरू असलेल्या पोलीस गस्तीमधून खरंतर नागरिकांना दिलासा मिळायला हवा होता. मात्र आज बुलढाणा रोडवर गस्त घालणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने जे वागणे दाखवले, त्यावरून हे स्पष्ट झाले की गस्तीच्या नावाखाली केवळ सामान्यांवर धाक दाखवायचा आणि मोठ्यांपुढे गुपचूप नतमस्तक व्हायचं, हाच खरा हेतू आहे काय? गस्तीच्या वेळी एका दुकानासमोर…

Read More

दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराच्या कारवाईचे समर्थन – भाजप मंत्री विजय शहा यांच्यावर कारवाईची मागणी काँग्रेसतर्फे राष्ट्रपतींना निवेदन सादर; आंदोलनाचा इशारा

मलकापूर –भारतीय लष्कराने अलीकडेच जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईचे देशभरात कौतुक होत असताना, या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या शूर महिला अधिकारी लेफ्टिनेंट सोफिया कुरैशी यांच्याविरोधात केलेल्या बेताल वक्तव्याचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने तीव्र निषेध केला आहे. मध्यप्रदेशचे भाजप मंत्री विजय शहा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसने राष्ट्रपतींना निवेदन सादर…

Read More

पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. रामकांत चौधरी यांना “ऑनर लेटर 2025” सन्मान

  मलकापूर: – पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रभारी प्रा. रामकांत चौधरी यांना “ऑनर लेटर 2025” या मानाच्या सन्मानाने गौरविण्यात आले आहे. धरणगाव येथील करुणा बुद्ध विहार संस्थेच्या वतीने आयोजित भव्य कार्यक्रमात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन व समर्पित योगदानाची…

Read More
error: Content is protected !!