
भाविकांच्या बसवर झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याचा विश्व हिंदू परिषद बजरंग दलाकडून प्रतिकात्मक पुतळा जाळून तीव्र निषेध
मलकापूर:- जम्मू-काश्मीरहिंदू भाविकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून महामहिम राष्ट्रपती यांनाउपविभागीय अधिकारी कार्यालय, मलकापूर, यांच्यामार्फत निवेदन 12 जून रोजी देण्यात आले. यावेळी दहशतवादी प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन सुद्धा करण्यात आले. सदर निवेदनात नमूद केले आहे की ,९ जून रोजी वैष्णोदेवी कटरा येथून जम्मू-काश्मीरमधील शिव खोडी येथे जात असताना, हिंदू भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसला क्रूर पाकिस्तानी-इस्लामी जिहादी…