अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने महसूल पथकाला केली धक्काबुक्की; बोरखेडी पोलिसात गुन्हा दाखल!

मोताळा :- येथील शिवारात १० डिसेंबर रोजी अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाला एक ट्रॅक्टर चालक धक्काबुक्की करून ट्रॅक्टर घेऊन पलायन झाला. संबंधित ट्रॅक्टर चालकाने महसूल पथकाला परवाना न दाखवता वाळूची वाहतूक करताना पकडले गेले, परंतु त्याने कारवाईला विरोध करत महसूल पथकावर शारीरिक हल्ला केला. या प्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!