रावेर लोकसभा मतदारसंघात जनतेने तुतारी नाकारली, रक्षाताईंची विजयाची हॅट्रिक, 2 लाख 71 हजार 048 मतांच्या लीडने विजयी..
जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना मोठे यश आले आहे. रक्षा खडसे यांचा तब्बल 2 लाख 71 हजार 048 मतांनी विजय झाला आहे. रक्षा खडसे यांना या निवडणुकीत 6 लाख 24 हजार 672 मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांना 3 लाख 56 हजार 624 … Read more