Headlines

मनसे ची पहिली यादी जाहीर; राज ठाकरे यांनी केली उमेदवारांच्या नावांची घोषणा

  मुंबई:- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यात.महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यानंतर आता तिसरी आघाडी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या परिवर्तन महाशक्तीने देखील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यापाठोपाठ आता महाराष्ट्र…

Read More

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या तारखेला येणार लाडक्या बहीण योजनेचा तिसरा हप्ता

वृत्तसंस्था – महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दीड हजार रुपये मिळावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे. या योनजेसाठी राज्यभरातील कोट्यवधी महिलांनी अर्ज भरले आहेत. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळाला आहे. आता या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. या…

Read More

लाडकी बहीण’ योजनेसाठी सहा बदल विवाहित महिलांना दिलासा

( वृतसंस्था )मुंबई:- एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सादरीकरण करण्यात आले. राज्यात ही योजना राबविताना पारदर्शकता आणि सर्वाधिक महिलांना याचा लाभ होण्यासाठी योजना सुलभ करण्यावर आणखी काम करण्याचे ठरले. त्यानुसार, योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी काही नवीन नियम तर…

Read More

झोपमोड केल्याच्या रागातून मुलाने केली आईची हत्या, मुलास अटक : चाकू हस्तगत

( वृतसंस्था )मुंबई : झोपमोड केल्याच्या रागात मुलाने सुन्ऱ्याने वार करून ७८ वर्षीय आईची हत्या केली. ही घटना चुनाव लेनच्या पंडितालय इमारतीत घडली. रमाबाई नथू पिसाळ असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी डॉ. डी. बी. मार्ग पोलिसांनी आरोपी मुलगा सुभाष पुंजाजी वाघ (६४) याला अटक केली आहे. सुभाष हा पहिल्या पतीचा मुलगा असून, तो…

Read More

राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा अन् निधीचा वर्षाव महिलांना महिन्याकाठी दीड हजार, वर्षाला तीन सिलिंडर मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना मोफत वीज

वृत्तसेवा :- मुंबई, २८ जून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत २१ ते ६० वर्षे वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली असून, यासाठी दरवर्षी सुमारे ४६ हजार कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. १७ शहरांमधील १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार असून, ८० कोटी रुपयांच्या निधीची…

Read More