Headlines

कुहीत दिवंगत सदाशिव बारसागडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप

नागपूर- कुही ता :- दिवंगत आयु. सदाशिव सोमाजी बारसागडे यांच्या पंधराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त नगरपंचायत कुही अंतर्गत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले. पावसाळ्यात काम करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, सदाशिव बारसागडे यांची पत्नी श्रीमती मैनाबाई बारसागडे आणि पुत्र आयु. मनोज सदाशिवजी बारसागडे यांच्या वतीने ही सामाजिक उपक्रमपर मदत करण्यात आली. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष…

Read More

गरम पाणी अंगावर पडून भाजल्या गेल्याने दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

( वृतसंस्था )नागपूर : खेळता खेळता बाथरूममध्ये गेलेल्या एका दीड वर्षाच्या चिमुकलीचा बादलीतील गरम पाणी अंगावर पडून भाजल्याने मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मितांशी मिलिंद मेश्राम असे मृत चिमुकलीचे नाव आहे. मिलिंद मेश्राम (४१, न्यू लक्ष्मीनगर, वांजरा ले-आउट) हे तिचे वडील आहेत. सकाळी…

Read More

खेळताना लोखंडी गेट अंगावर पडल्यामुळे दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

वृत्तसेवा नागपूर : खेळताना लोखंडी गेट अंगावर पडल्यामुळे दीड वर्षाच्या चिमुकलीचा अंत झाला. ही हृदयद्रावक घटना कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी २९ जूनला सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.अनन्या नीतेश गेडाम (दीड वर्ष) रा. कडू ले-आऊट, नारी असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. कपिलनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनन्या शनिवारी सकाळी…

Read More
error: Content is protected !!