Headlines

समृद्धी महामार्गावर झोप लागून अपघात : १ ठार, १ गंभीर

दुसरबीड :- मध्यरात्री दुसरबीड टोलनाक्याजवळ समृद्धी महामार्गावर आयशर वाहन (MH-20-EG-5075) झोप लागल्याने अपघात झाला. चालक गणेश गायकवाड (४०, संभाजीनगर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सहप्रवासी मच्छिंद्र क्षीरसागर गंभीर जखमी झाले. आयशरने महामार्गावरील लोखंडी पोलला जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच १०८ अॅम्बुलन्स व महामार्ग यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी सिदंखेडराजा येथे…

Read More

समृद्धी महामार्गावर एकाच रात्रीत तीन अपघात, वेगवेगळ्या अपघातात १५ जखमी!

दुसरबीड : – समृद्धी महामार्गावर काल शनिवारी रोजी रात्री तीन अपघात घडले, यात १५ जण जखमी झाले. पहिला अपघात नागपूर कॉरिडोरवर (चॅनल ३०२) कारचे टायर फुटल्याने झाला. दुसरा अपघात (चॅनल ३१०) टिप्पर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने इको कारला झाला. तिसरा अपघात (चॅनल ३१३.१) इर्टिगा कार ट्रकवर आदळल्याने झाला. सर्व जखमींवर मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू…

Read More

हातावर रघवीर गोंदलेल्या अनोळखी तरुणाचा खून.. दुसरबीड येथील घटना

  दुसरबीड: ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:३० वाजता दुसरबीड येथील खडकपूर्णा नदीपात्रात लोखंडी ड्रममध्ये एक अनोळखी पुरुषाचे प्रेत आढळले. पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून त्याच्या हातावर “रघवीर” असे नाव लिहिलेले होते. मृतदेह पोत्यात बांधून ड्रममध्ये ठेवून नदीत टाकलेला आढळल्याने खुनाचा संशय आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा…

Read More
error: Content is protected !!