Headlines

झोपेमध्ये 24 वर्षीय तरुणाला सर्पदंश, मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील घटना

मलकापूर:- तालुक्यातील दाताळा येथील 24 वर्षीय तरुणाला झोपेमध्ये सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना आज रात्री 12.30 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील दाताळा येथील विठ्ठल श्रीकृष्ण सपकाळ वय 24 वर्ष हा तरुण राहत्या घरात झोपलेला असतांना रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास विठ्ठलच्या पायाला सर्पांने दंश केला. या घटनेची माहिती त्याच्या मित्रांना मिळाली. मित्रांनी…

Read More

पंतप्रधान आवास योजनेतून आणखी तीन कोटी घरे मिळणार,केंद्रीय मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने सत्तारूढ होताच सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. सरकारने दहा वर्षांत राबविलेली पंतप्रधान आवास योजना अत्यंत लोकप्रिय ठरली. यापुढे या योजनेखाली आणखी 3 कोटी घरे बांधण्याचा निर्णय आज, 10 जून रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळाची पहिली बैठक…

Read More
error: Content is protected !!