मुलांना चॉकलेट खायला देताय ? त्याआधी ही काळजी घ्या! मुदत संपलेल्या चॉकलेट मधून दोन मुलांना विषबाधा
वृत्तसेवा कारंजाः मुदत बाह्य कॅडबरी चॉकलेट खाल्ल्याने दोन मुलांना विषबाधा झाल्याचा प्रकार कारंजा तालुक्यातील वाल्हई येथे २६ सप्टेंबर रोजी उघडकीस आला. त्या संदर्भात मुलांच्या पालकाने पालिका प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. वाल्हई येथील महादेव शामराव काठोळे यांनी कारंजा येथील चंदनवाडी कॉम्प्लेक्स मधील गणराज दूध डेअरी मधून कैडबरी … Read more