
कामरान ने केले चुकीचे काम; समाज माध्यमावर वादग्रस्त व्हिडिओ टाकल्याने अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) बुलढाणा : समाज माध्यमांचा गैरवापर करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशाच एका प्रकरणात अमडापूर पोलिसांनी वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. कामरान अन्सारी असे आरोपीचे नाव असून, त्याने समाज माध्यमांवर दोन समाजांत द्वेष आणि तणाव निर्माण करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. या…