Headlines

शिवप्रतिष्ठान संघटनेच्या तालुकाप्रमुखाला मारहाण पडलं महागात; शिरपूर पोलिस निरीक्षक कांतीलाल पाटील निलंबित; जयपाल हिरे यांच्याकडे पदभार

  धुळे, शिरपूर – शिवप्रतिष्ठान संघटनेच्या तालुकाप्रमुखावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कांतीलाल पाटील यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या जागी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्याकडे शिरपूर पोलीस ठाण्याचा पदभार सोपवण्यात आला आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की शिवाजी महाराजांच्या संदर्भातील एका सोशल मीडिया पोस्टवर काही व्यक्तींनी आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिली.  प्रकरणी…

Read More
error: Content is protected !!