Headlines

आज बारावीचा निकाल 1 वाजता होणार जाहीर; निकालाची लिंक बातमीत

पुणे:- महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीचा निकाल ५ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे: 👇👇👇👇👇👇👇👇 result.digilocker.gov.in mahahssboard.in hscresult.mkcl.org results.navneet.com results.targetpublications.org

Read More

डिजिटल मिडिया परिषदेच्या अध्यक्षपदी अनिल वाघमारे यांची नियुक्ती

पुणे : मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य अध्यक्षपदी “डोंगरचा राजा” चे संपादक अनिल_वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस_एम_देशमुख यांनी काल पिंपरी चिंचवड येथे ही घोषणा केली.. डिजिटल मिडियात काम करणारया पत्रकारांची डिजिटल मिडिया परिषद या नावाने स्वतंत्र शाखा मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने सुरू करण्यात आली आहे…..

Read More

धबधब्याच्या ठिकाणी जाताय तर सावधान, पुण्यात धरणाच्या धबधब्यात भयावहक घडलं..५ जणांचे कुटुंब गेले वाहून

वृत्तसंस्था पुणे : वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात पर्यटनासाठी आलेले एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉल येथून एक कुटुंब वाहून गेले आहेत. ग्रामस्थ, वन्यजीव रक्षक, पोलीस यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे. आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. वाहून गेलेल्यांमध्ये लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे….

Read More
error: Content is protected !!