
कुहीत दिवंगत सदाशिव बारसागडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप
नागपूर- कुही ता :- दिवंगत आयु. सदाशिव सोमाजी बारसागडे यांच्या पंधराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त नगरपंचायत कुही अंतर्गत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले. पावसाळ्यात काम करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, सदाशिव बारसागडे यांची पत्नी श्रीमती मैनाबाई बारसागडे आणि पुत्र आयु. मनोज सदाशिवजी बारसागडे यांच्या वतीने ही सामाजिक उपक्रमपर मदत करण्यात आली. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष…