
सहकारी पोलीस कर्मचाऱ्याला अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करणे भोवले,जि.पो.अधीक्षकांनी पोलीस शिपायास केले निलंबित
( वृतसंस्था )अकोला : सहकारी पोलिस कर्मचाऱ्याला अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करणे खदान पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई गणेश रामराव पाटील यांना भोवले आहे. याप्रकरणी खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चनसिंह यांच्या आदेशानुसार पोलिस शिपाई गणेश पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.खदान पोलिस ठाण्यात कार्यरत गणेश पाटील (३३), रा.सूर्या हाइट्स अपार्टमेंट…