
कॉलेजला जाणाऱ्या १७ वर्षीय मुलीचा ऑटो चालकाकडून छळ; गुन्हा दाखल
अकोट: अकोट शहरात कॉलेजला जाणाऱ्या १७ वर्षीय मुलीचा ऑटो चालकाकडून छळ आणि विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सोनू चौक परिसरात घडली. मुलीच्या तक्रारीवरून अकोट शहर पोलिसांनी आरोपी शे. इर्शाद शे. अन्वर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गेल्या काही महिन्यांपासून ऑटो चालकाच्या…