ट्रॅक्टरच्या निष्काळजी वळणामुळे भीषण अपघात; चिखलीतील प्रतिष्ठित व्यापाऱ्याचा मृत्यू!

  हिवराआश्रम :- हिवरा आश्रमहून चिखलीला जात असताना शिवाजीनगर फाट्यावर ट्रॅक्टरच्या निष्काळजी वळणामुळे दोन इनोव्हा गाड्या एकमेकांवर धडकल्या. या भीषण अपघातात चिखली येथील राजघराणा कापड दुकानाचे संचालक व प्रतिष्ठित व्यापारी विष्णू हरिभाऊ पडघान (वय ८०) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी पडघान … Read more

error: Content is protected !!