Headlines

प्रा. डॉ. छाया ठिंगळे-पालवे यांना स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार

  नाशिक – जागतिक महिला दिनानिमित्त दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, नाशिक यांच्या वतीने प्रा. डॉ. छाया ठिंगळे-पालवे यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्यासाठी स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. ठिंगळे-पालवे या श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात मागील २५ वर्षांपासून कार्यरत असून, २४ वर्षांपासून महिला दक्षता समितीच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षेसाठी कार्य करीत आहेत. त्यांचे…

Read More

विहीरीत सापडला मृत बिबट्या, शिकार करताना विहिरीत पडल्याचा संशय.. मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा येथील घटना!

  मुक्ताईनगर:- तालुक्यातील भोटा शिवारात एका विहिरीत बिबट्याचा मृतदेह सापडला आहे. शिकारीचा पाठलाग करत असताना तो विहिरीत पडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भोटा येथील गट क्रमांक ८१ मधील शेतकरी रायबा तुळसीराम मोरे बुधवारी सकाळी शेतात गेले असता त्यांना दुर्गंधी येत असल्याची जाणीव झाली. त्यांनी दुर्गंधीचा उगम शोधण्यासाठी विहिरीकडे पाहिले असता पाण्यात बिबट्याचा मृतदेह तरंगताना…

Read More

विवेकानंद विद्यालय नरवेल येथील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

मुक्ताईनगर( दिपक इटनारे ):- विवेकानंद विद्यालय नरवेल येथील 1987-88 च्या दहावीच्या बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा नुकताच पद्मश्री मंगल कार्यालय, मुक्ताईनगर येथे आनंदोत्सवाच्या वातावरणात पार पडला. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध डॉक्टर मा. जगदीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दीप प्रज्वलन व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भुसावळचे माजी सभापती किरण कोलते,…

Read More

सुळे गावातील 68 वर्षीय मनोरुग्ण व्यक्ती बेपत्ता

सुळे (ता. मुक्ताईनगर): गावातील समाधान निना रत्नपारखी (सोनार) (वय 68) हे सकाळपासून घरातून कोणालाही न सांगता निघून गेले आहेत. ते मनोरुग्ण असून स्वतःची ओळख सांगण्यास असमर्थ आहेत. त्यांच्या हरवल्यामुळे कुटुंबीय चिंतेत आहेत. समाधान निना रत्नपारखी यांची उंची 4 फूट 6 इंच असून रंग सावळा आहे. त्यांचे केस बारीक व पांढरे आहेत. हरवण्याच्या वेळी त्यांनी फिकट…

Read More

दुकान बंद करत असताना व्यापारी कुटुंबावर चाकूहल्ला, एकाची प्रकृती गंभीर; मुक्ताईनगर शहरातील घटना!

मुक्ताईनगर :- शहरातील प्रवर्तन चौकात १९ डिसेंबरच्या रात्री चाकूहल्ल्याचा थरारक प्रकार घडला. अज्ञात हल्लेखोरांनी एका व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबियांवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. या घटनेत व्यापारी मंगेश खेवलकर यांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास मंगेश खेवलकर, त्यांचा भाऊ रवींद्र आणि वडील रमेश…

Read More

दुचाकी दुरुस्त करून येत असताना 35 वर्षीय तरुणाचा अपघातात मृत्यू, पूर्णाड फाट्यावरील घटना!

  जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी गावातील सुनिल गोवर्धन राठोड (वय ३५) यांचा 5 डिसेंबर रोजी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. बुऱ्हाणपूर येथून दुचाकी दुरूस्ती करून ते रात्री ८.३० वाजता घरी परतत असताना पूर्णाड फाट्याजवळ हा अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुनिलला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेल्यावर मृत घोषित करण्यात आले. त्याच्या…

Read More

खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर येथे राजू भास्कर पोलीस सब इन्स्पेक्टर पुणे यांचे मार्गदर्शन!

मुक्ताईनगर :- खडसे महाविद्यालयात दिनांक 24/09/ 2024 मंगळवार रोजी मानसशास्त्र विभाग व वाणिज्य विभागामार्फत सायबर क्राईम, सोशल मीडिया व व्यक्तिमत्व विकास या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. प्रमुख व्याख्याते म्हणून श्री राजू भास्कर( पोलीस सब इन्स्पेक्टर पुणे) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी टेलिग्राम, फेसबुक, व्हाट्सअप, वापर करताना सावधगिरीने वापर केले पाहिजे. सोशल मीडिया मार्फत…

Read More

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तेरा जणांवर गुन्हा, दीड लाखांचा ऐवज जप्त

वृतसंस्था मुक्ताईनगर : तालुक्यातून जाणाऱ्या मुक्ताईनगर ते ब-हाणपूर महामार्गावर टोलनाक्याजवळ पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून सुमारे १ लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील महामार्गावरील टोलनाक्याच्या परिसरात अनेक जुगार अड्डे असून, राजकीय वरदहस्त असल्याने त्यांच्यावर फारशी कठोर कारवाई होत नसल्याचे आजवर दिसून आले आहे. या अनुषंगाने बुधवारी, ७ ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर पोलिसांना…

Read More

दगडी खदानीत पडून 49 वर्षीय इसमाचा मृत्यू, मुक्ताईनगर येथील घटना!

मुक्ताईनगर : शहरातील भुसावळ रोड लगत असलेल्या दगडी खदानीत पडून एका ४९ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना काल सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. किशोर गोपाळ मराठे (वय ४९ वर्षे) असे मयत इसमाचे नाव आहे. पत्नी, दोन मुलं व एक मुलगी यांच्यासह तो मुक्ताईनगर शहरात वास्तव्यास होता. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर मराठे यांच्या पत्नीने एकविरा फायनान्स…

Read More

मलकापुरच्या युवकांचा मुक्ताईनगर उड्डाणंपुलावर अपघात,एक जागीच ठार तर एक सुदैवाने बचावला

मलकापूर:- ओव्हरटेक करत असतांना रोडवर पडलेल्या पाण्यामुळे दुचाकी स्लिप होऊन दुचाकी स्वार कंटेनरच्या खाली आल्याने कंटेनर चालकाने दूरपर्यंत फरफटत नेले यात एक जण जागीच ठार झाला तर एक जण सुदैवाने बचावला आहे ही घटना आज दि. 25 जून रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर शहरातील उडान पुलावर घडली. मृतक हा मलकापूर शहरातील स्थानिक रामदेवबाबा नगर…

Read More
error: Content is protected !!